Job 8:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपण अगदी कालच जन्माला आलो आहोत असे आपल्याला वाटते. सर्व जाणून घेण्याच्या दृष्टीने आपण खूप लहान आहोत. छायेप्रमाणे आपले पृथ्वीतलावरचे दिवस खूप कमी आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
(आपण तर कालचे, आपल्याला काही अनुभव नाही, कारण पृथ्वीवरचे आपले दिवस छायारूप आहेत;)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण आपण तर केवळ काल जन्माला आलो आहोत आणि आपण काही जाणत नाही, आणि पृथ्वीवरील आपले दिवस केवळ सावलीच आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपण अगदी कालच जन्माला आलो आहोत आणि काहीच माहित नाही, कारण छायेप्रमाणे आपले पृथ्वीतलावरचे दिवस आहेत.