Job 9:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव मला चिरडण्यासाठी वादळे पाठवील. काहीही कारण नसताना तो मला जखमा देईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण तो वादळाने माझा चुराडा करतो, विनाकारण मला घायावर घाय करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वादळाने ते मला चेंगरून टाकतात आणि विनाकारण माझ्या जखमा वाढवतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो मला चिरडण्यासाठी वादळे पाठवील. आणि काहीही कारण नसता तो मला जखमा देईल.