Job 9:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी देवाचा पराभव करु शकत नाही. तो सर्वशक्तिमान आहे. मी त्याला न्यायालयात खेचू शकत नाही आणि त्याला माझ्या बाबतीत न्यायी बनवू शकत नाही. देवाला न्यायालयात नेण्यासाठी बळांचा वापर कोण करेल?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बलवान कोण? असा प्रश्‍न निघाल्यास तो म्हणतो, मी आहे. न्यायाचा प्रश्‍न निघाल्यास तो म्हणतो, मला न्यायसभेपुढे कोण आणील?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर बळाविषयी म्हटले तर, तेच बलवान आहेत! आणि जरी न्यायासंदर्भात म्हटले तर त्यांना कोण आव्हान देईल?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोण शक्तीमान आहे जर आपण बोलतो तर देव सर्वशक्तिमान आहे, आणि जर आपण न्याया विषयी बोलतो, तर त्यास न्यायालयात कोणी आणू शकेल काय?