Job 9:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काही तरी भयानक घडते आणि निष्पाप माणूस मरतो तेव्हा देव त्याला फक्त हसतो का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अकस्मात अरिष्ट येऊन संहार होत असता ते निर्दोष्याच्या संकटाला हसते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा एखादी पीडा अचानक मरण आणते, निरपराध्यांच्या निराशेचा ते उपहास करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काहीतरी भयानक घडते आणि निष्पाप मनुष्य मरतो तेव्हा देव त्यास फक्त हसतो का?