Job 9:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मी जरी म्हणालो, ‘की मी तक्रार करणार नाही, माझे दु:ख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
विलाप करण्याचे मी विसरावे, मुखाची खिन्नता सोडून उल्लसित दिसावे, असे मी मनात आणले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी जर म्हणालो की, ‘मी माझे गार्हाणे विसरेन, माझे भाव बदलून उल्हास करेन,’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी जरी म्हणालो, की माझे दु:ख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन, मी तक्रार करणार नाही. आणि आनंदी होईल.