Job 9:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तरी त्यामुळे काहीही बदल होणार नाही. दु:खाचे मला अजूनही भय वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी माझ्या ह्या सर्व दु:खांनी मी घाबरून जातो. तू मला निर्दोषी ठरवणार नाहीस हे मला ठाऊक आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरी माझ्यावर आणखी मोठी दुःखे येतील; कारण हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की तुम्ही मला निर्दोष ठरविणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला माझा दु:खाचे भय वाटायला हवे. कारण मला माहित आहे, निर्दोष गनणार नाहीस.