Job 9:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी आधीच अपराधी ठरवला गेलो आहे. मग प्रयत्न तरी कशाला करायचे? मी म्हणतो, ‘विसरुन जा सारे!’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी दोषी ठरणारच; तर मग मी हा व्यर्थ खटाटोप का करू?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी आधी दोषी ठरविला गेलो आहे, तर मग मी व्यर्थ प्रयत्न का करावे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी आधीच अपराधी ठरवला गेलो आहे. मग प्रयत्न तरी कशाला करायचे?