Joel 2:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सियोन वरून रणशिंग फुंका. खास सभा बोलवा. उपवासाची विशिष्ट वेळ ठरवा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सीयोनात कर्णा वाजवा; उपासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सीयोनात कर्णा वाजवा! पवित्र उपास घोषित करा पवित्र सभा बोलवा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सियोनात कर्णा फुंका. एक पवित्र उपास नेमा, आणि पवित्र मंडळीला बोलवा.