Joel 2:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
खळी गव्हाने भरून जातील, आणि पिंपे द्राक्षरसाने व जैतुनच्या तेलाने भरून वाहतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग खळी गव्हाने भरून जातील, कुंडे नव्या द्राक्षारसाने व तेलाने उपळून जातील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खळी पुन्हा गव्हाच्या उंच राशींनी भरून जातील; आणि कुंडे तेलाने आणि द्राक्षारसाने ओसंडून वाहू लागतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खळी गव्हाने भरून जातील, आणि पिंपे द्राक्षरसाने व जैतूनाच्या तेलाने भरून वाहतील.