Joel 2:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते घोड्यांप्रमाणे दिसतात सैन्यातील घोड्याप्रमाणे ते धावतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचे स्वरूप घोड्यांच्या स्वरूपासारखे आहे. स्वारांसारखे ते धावतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे स्वरूप घोड्यांप्रमाणेच आहेत; आणि घोडेस्वारा प्रमाणे ते जोरात धावतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सैन्याचे स्वरूप घोड्यांप्रमाणे आहे आणि घोडस्वाराप्रमाणे ते धावतात.