Joel 3:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्व राष्ट्रांनो, त्वरा करा! त्या जागी एकत्र या. हे परमेश्वरा, तुझे बलवान योध्दे आण
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सभोवतालच्या सर्व राष्ट्रांनो, त्वरा करून या व एकत्र जमा; हे परमेश्वरा, तुझे वीर तेथे आण.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सभोवतालच्या राष्ट्रांनो, तुम्ही लवकर या, आणि तिथे एकत्र व्हा. हे याहवेह, तुमचे योद्धे खाली आणा!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्या जवळच्या सर्व राष्ट्रांनो, त्वरा करा व या! तुम्ही स्वतः एकत्र या. हे परमेश्वरा, तुझे बलवान योध्दे उतरून येतील असे कर.