Joel 3:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
चंद्र-सूर्य काळवंडतील. तारे निस्तेज होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सूर्य व चंद्र काळे पडले आहेत, तारे प्रकाशण्याचे थांबतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सूर्य व चंद्र काळे पडतील आणि तारे यापुढे प्रकाशणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
चंद्र आणि सूर्य काळवंडतील, तारे त्यांचा प्रकाश देण्याचे थांबतील.