John 1:44 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जसे अंद्रिया व पेत्र तसाच फिलिप्पही बेथसैदा या गावचा होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
फिलिप हा तर अंद्रिया व पेत्र ह्यांचे नगर बेथसैदा येथील होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
फिलिप्प हा तर अंद्रिया व पेत्र ह्यांचे नगर बेथसैदा येथला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आंद्रिया आणि पेत्र यांच्याप्रमाणेच फिलिप्प बेथसैदा नगरचा रहिवासी होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता, फिलिप्प बेथसैदाचा, म्हणजे अंद्रिया व पेत्र यांच्या नगराचा होता.