John 10:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशूने सांगितलेल्या ह्या गोष्टींमुळे यहूदी लोकांचे आपापसात एकमत होईना.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या शब्दांमुळे यहुदी अधिकाऱ्यांत पुन्हा फूट पडली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या शब्दांवरून यहूद्यांत पुन्हा फूट पडली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूद्यांनी या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्यांच्यात पुन्हा मतभेद उत्पन्न झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून या शब्दांवरून यहूदी लोकात पुन्हा फूट पडली.