John 10:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु दुसरे काही जण म्हणाले, “हा करतो तशा गोष्टी भूताने डोके फिरविलेला मनुष्य करीत नाही. भूत आंधळ्या माणसाचे डोळे बरे करील काय? मुळीच नाही!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
इतर म्हणाले, “ही वचने भूतग्रस्ताची नाहीत. भुताला आंधळ्यांना दृष्टी देता येते काय?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुसरे म्हणाले, “ही वचने भूतग्रस्ताची नाहीत; भुताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर इतर म्हणाले, “ही वचने ज्याला भूत लागलेले आहे त्या माणसाची नाहीत. भुताला आंधळ्यांचे डोळे उघडता येतील काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसरे म्हणाले, “ही वचने भूत लागलेल्या मनुष्याची नाहीत. भूताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय?”