John 10:22 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेमात साजरा होणारा समर्पणाचा सण जवळ आला. तो हिवाळा होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते हिवाळ्याचे दिवस होते व यरुशलेममध्ये मंदिरसमर्पणाचा सोहळा साजरा केला जात होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यरुशलेमेत पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते थंडीचे दिवस होते आणि यरुशलेमात मंदिराच्या समर्पणाचा सण होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा यरूशलेम शहरात पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता.