John 10:26 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. कारण माझी मेंढरे (लोक) नाहीत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मात्र तुम्ही विश्वास ठेवणार नाही कारण मी तुम्हांला सांगितल्याप्रमाणे तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु तुम्ही मजवर विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझी मेंढरे नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.