John 10:31 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा यहूदी पुढाऱ्यांनी येशूला ठार मारण्यासाठी पुन्हा धोंडें उचलले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा यहुदी लोकांनी त्याला मारण्यासाठी पुन्हा दगड उचलले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यहूद्यांनी त्याला दगडमार करायला पुन्हा दगड उचलले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा यहूदी विरोधकांनी त्यांना दगडमार करण्यासाठी पुन्हा दगड उचलले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा यहूदी लोकांनी त्यास दगडमार करायला पुन्हा दगड उचलले.