John 10:37 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जे माझा पिता करतो ते जर मी करत नाही, तर तुम्ही माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी पित्याची कृत्ये करत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी आपल्या पित्याची कृत्ये करत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास, माझ्यावर विश्वास ठेऊ नका;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी जर माझ्या पित्याची कामे करीत नसेन तर माझ्यावर विश्वास ठेवू नका.