John 11:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बेथानी यरुशलेमापासून तीन किलोमीटर अंतरापेक्षा कमी होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
बेथानी यरूशलेमपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर होते
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बेथानी यरुशलेमेजवळ, म्हणजे तेथून पाऊण कोसावर होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बेथानी हे गाव यरुशलेमपासून दोन मैलापेक्षा कमी अंतरावर होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता बेथानी नगर यरूशलेम शहरापासून सुमारे तीन किलोमीटर होते.