John 11:22 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण मला माहीत आहे की, तू जे मागशील ते देव तुला देईल.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु आतादेखील जे काही आपण देवाकडून मागाल, ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु तरी आता जे काही आपण परमेश्वराजवळ मागाल, ते आपणास ते देतील हे मला ठाऊक आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.”