John 11:29 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा मरीयेने हे ऐकले तेव्हा ती लगेच उठली आणि त्याच्याकडे गेली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे ऐकताच ती लगेच उठून त्याच्याकडे गेली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे ऐकताच ती त्वरेने उठून त्याच्याकडे गेली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मरीयेने हे ऐकले तेव्हा ती त्वरेने उठून त्यांच्याकडे गेली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मरियेने हे ऐकताच, ती लवकर उठून त्याच्याकडे गेली.