John 11:43 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, “लजरा, बाहेर ये.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
असे बोलून झाल्यावर त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, “लाजर, बाहेर ये!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, “लाजरा, बाहेर ये.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे बोलल्यावर, येशू मोठ्याने हाक मारून म्हणाले, “लाजरा, बाहेर ये!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे म्हटल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, “लाजरा, बाहेर ये.”