John 11:53 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याची मसलत केली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या दिवसापासून यहुदी अधिकाऱ्यांनी त्याला ठार मारण्याचा आपसात बेत रचला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यावरून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा आपसांत निश्‍चय केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावरुन त्या दिवसापासून, त्यांनी त्यास जीवे मारण्याचा आपसात निश्चय केला.