John 12:14 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशूला एक शिंगरु दिसले त्यावर तो बसला. आणि संदेष्ट्यांनी लिहिल्याप्रमाणे हे झाले. ते असे:
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूला शिंगरू मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला कारण धर्मशास्त्रलेख असा आहे:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूला लहान गाढव मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंना एक गाढवीचे शिंगरू सापडले व ते त्यावर बसले, शास्त्रलेखात असे लिहिले आहे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि येशूला एक शिंगरु मिळाल्यावर तो त्यावर बसला.