John 12:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता सणाच्या वेळी उपासनेसाठी जे लोक वर गेले होते त्यांच्यात काही ग्रीक होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सणात उपासना करायला आलेल्या लोकांपैकी काही ग्रीक होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सणात उपासना करण्यास आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेणी होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सणाच्या उपासनेला हजर राहण्यासाठी जे ग्रीक लोक आले होते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सणांत उपासना करावयास आलेल्या लोकांपैकी काही लोक ग्रीक होते.