John 12:39 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या कारणासाठी त्यांनी विश्वास ठेवला नाही, जसे यशया एके ठिकाणी म्हणतो,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तसेच त्यांना विश्वास ठेवता आला नाही, कारण यशया आणखी म्हणाला:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे त्यांना विश्वास ठेवता आला नाही; ह्या कारणाने यशया आणखी म्हणाला:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु या कारणाने ते विश्वास ठेवू शकत नव्हते, कारण, यशायाहने इतरत्र असेही म्हटले आहे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून त्यांना विश्वास ठेवता आला नाही; या कारणाने यशया पुन्हा म्हणाला,