John 12:41 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यशया असे म्हणाला, कारण त्याने त्याचे गौर0व पाहिले आणि तो त्याच्याविषयी बोलला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
यशयाने येशूचे वैभव पाहिले म्हणून त्याच्याविषयी तो असे बोलला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यशयाने त्याचा गौरव पाहिला म्हणून तो असे म्हणाला आणि त्याच्याविषयी बोलला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यशायाहने येशूंचे गौरव पाहिले म्हणून तो त्यांच्याविषयी बोलला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यशयाने त्याचे गौरव पाहिले म्हणून त्याने या गोष्टी सांगितल्या आणि तो त्याच्याविषयी बोलला.