John 12:43 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण त्यांना देवाच्या गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक आवडले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांना देवाकडून मिळणाऱ्या प्रशंसेपेक्षा मनुष्यांकडून मिळणारी प्रशंसा अधिक प्रिय वाटत होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण परमेश्वराकडून मिळणार्‍या स्तुतीपेक्षा त्यांना मानवाकडून मिळणारी स्तुती अधिक प्रिय होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक प्रिय वाटले.