John 12:44 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा येशू मोठ्याने बोलला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवतो असे नाही, तर ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू आवर्जून म्हणाला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो, तो केवळ माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्यावरही ठेवतो,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा येशू मोठ्याने म्हणाला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर ठेवतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर येशू मोठ्याने म्हणाले, “जे कोणी मजवर विश्वास ठेवतात ते फक्त मजवरच विश्वास ठेवतात असे नाही, तर ज्यांनी मला पाठविले त्यांच्यावर ठेवतात;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि येशू मोठ्याने म्हणाला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर नाही, तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो.