John 13:22 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा तो कोणाविषयी बोलतो असा संशय धरून शिष्य एकमेकांकडे पाहू लागले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो कोणाविषयी बोलत असावा, ह्या संभ्रमात शिष्य एकमेकांकडे पाहू लागले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो कोणाविषयी बोलतो ह्या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे शिष्य एकमेकांकडे रोखून पाहू लागले, येशू नेमके कोणाबद्दल बोलत आहेत हे त्यांना समजेना.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो कोणाविषयी बोलतो या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले.