John 13:32 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे गौरव लवकर करील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि जर त्याच्याद्वारे देवाचे वैभव प्रकट झाले आहे, तर देव आपल्या ठायी त्याचा गौरव करील. तो त्याचा लवकरच गौरव करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देव आपल्या ठायी त्याचा गौरव करील; तो त्याचा लवकर गौरव करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर परमेश्वराचे गौरव त्यांच्यामध्ये झाले तर परमेश्वर आपल्यामध्ये पुत्राचे गौरव करतील आणि लवकरच गौरव करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे लवकर गौरव करील.