John 13:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मग प्रभु माझे पायच नव्हे तर हात व डोकेही धुवा.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, तसे असेल, तर माझे पायच नव्हे, तर हात व डोकेही धुवा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पाय धुऊ नका, तर हात व डोकेही धुवा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शिमोन पेत्राने म्हटले, “प्रभू, केवळ माझे पायच नव्हे तर हात व डोके देखील धुवा!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पायच धुऊ नका, तर हात आणि डोकेही धुवा.”