John 14:5 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
थोमा येशूला म्हणाला, “प्रभु, तुम्ही कोठे जात आहात हे आम्हांला ठाऊक नाही. मग आम्हांला मार्ग कसा ठाऊक असणार?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
थोमा त्याला म्हणाला, “प्रभो, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही, मग आम्हांला मार्ग कसा ठाऊक असणार?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
थोमा त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही; मग मार्ग आम्हांला कसा ठाऊक असणार?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
थोमा त्यांना म्हणाला, “प्रभूजी, आपण कुठे जात आहात हे आम्हास माहीत नाही, तर मार्ग आम्हास कसा माहीत असणार?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
थोमा त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हास माहीत नाही; मग मार्ग आम्हास कसा माहीत असणार?”