John 15:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी म्हणून या गोष्टी मी तुम्हांस आज्ञा देऊन सांगतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, ही माझी तुम्हांला आज्ञा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हांला ह्या आज्ञा करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही माझी आज्ञा आहे: तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हास या आज्ञा करतो.