John 15:25 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु नियमशास्त्रात लिहिलेले पूर्ण व्हावे म्हणून हे घडले: ‘कारण नसताना त्यांनी माझा द्वेष केला.’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
‘त्यांनी विनाकारण माझा द्वेष केला’, हे जे वचन त्यांच्या धर्मशास्त्रात लिहिले आहे, ते पूर्ण व्हावे म्हणून हे होत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि ‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला’ हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला,’ असे त्यांच्या नियमात जे म्हटले आहे, ते पूर्ण झाले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तथापि ‘त्यांनी विनाकारण माझा द्वेष केला’ हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते.