John 16:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नीतिमत्वाविषयी मी पित्याकडे जात आहे. मी देवाशी प्रामाणिक असण्याचे तो साहाय्यकर्ता (पवित्र आत्मा) त्यांना पटवून देईल”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नीतिमत्वाविषयी, कारण मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हांला मी दिसणार नाही
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हांला मी दिसणार नाही ह्यावरून नीतिमत्त्वाविषयी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नीतिमत्त्वाविषयी, कारण मी पित्याकडे जात आहे आणि तुम्ही मला यापुढे पाहणार नाही;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नीतिमत्त्वाविषयी; कारण मी माझ्या पित्याकडे जातो आणि पुढे तुम्हास मी दिसणार नाही.