John 16:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मला आणखी पुष्कळ सांगावयाचे आहे. तुम्हांला झेपणार नाही इतके सांगायचे आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मला अजून तुम्हांला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत. परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मला अद्याप तुम्हांला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मला तुम्हाला बरेच काही सांगावयाचे आहे, पण आता ते तुमच्याने ग्रहण होणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला तुम्हास अजून पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत पण तुम्ही आताच त्या सहन करू शकणार नाही.