John 16:14 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जे माझे आहे त्यातून घेऊन आणि ते तुम्हांला कळवून तो माझे गौरव करील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो माझा गौरव करील, कारण जे माझे आहे तेच तो तुम्हांला सांगेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो माझा गौरव करील; कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण तो माझ्यापासून आहे, म्हणून माझे गौरव करेल आणि माझ्यापासून जे त्याला मिळेल ते तो तुम्हाला प्रकट करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तो तुम्हास कळवील.