John 16:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते विचारतच राहिले, ‘थोड्या वेळाने’ याचा अर्थ काय? तो काय म्हणत आहे हे आम्हांला समजत नाही.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते विचारत होते, “‘थोडा वेळ’ असे जे हा म्हणतो ह्याचा अर्थ काय? तो काय म्हणतो, हे आम्हांला समजत नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते म्हणत होते, “‘थोड्या वेळाने,’ असे जे हा म्हणतो ह्याचा अर्थ काय? तो काय म्हणतो हे आम्हांला समजत नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा ते विचारू लागले, “थोड्या वेळाने, असे जे येशू म्हणत आहेत, हे आम्हास समजत नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते म्हणत होते, हा ‘थोड्या वेळाने’ असे जे म्हणतो याचा अर्थ काय? हा काय बोलतो ते आम्हास समजत नाही.