John 16:31 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशूने उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास धरू लागला काय?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने त्यांना उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास धरता काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूने त्यांना उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास धरता काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास ठेवता काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आता विश्वास ठेवता काय?