John 18:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिकवणुकीविषयी विचारले,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
उच्च याजकांनी येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिकवणीविषयी विचारले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिकवणीविषयी विचारले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दरम्यान, महायाजकाने येशूंना त्यांच्या शिष्यांविषयी आणि त्यांचे शिक्षण त्याविषयी प्रश्न विचारले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा महायाजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिक्षणाविषयी प्रश्न केले.