John 18:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि त्याला धरून शत्रूच्या हाती देणार यहूदा यालाही ही जागा ठाऊक होती. कारण येशू आपल्या शिष्यांबरोबर नेहमी तेथे येत असे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ही जागा त्याचा विश्वासघात करणाऱ्या यहुदालाही ठाऊक होती. कारण येशू त्याच्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही जागा त्याला धरून देणार्या यहूदालाही ठाऊक होती; कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता यहूदा, ज्याने त्यांचा विश्वासघात केला, त्याला ही जागा माहीत होती, कारण येशू आपल्या शिष्यांना बर्याच वेळा तिथे भेटत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही जागा त्यास धरून देणाऱ्या यहूदालाही माहीत होती कारण येशू पुष्कळ वेळा आपल्या शिष्यांबरोबर तेथे जात असे.