John 18:23 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशूने त्याला उत्तर दिले, “जर मी वाईट बोललो असेन तर तसे सांग की मी चुकीचे बोललो पण जर चांगले बोललो असलो तर तू मला का मारतोस?’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने त्याला उत्तर दिले, “मी वाईट बोललो असलो, तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर. योग्य रीतीने बोललो असलो, तर मला का मारतोस?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूने त्याला उत्तर दिले, “मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर; योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूने उत्तर दिले, “मी जर काही चुकीचे बोललो असेल तर तसे सिद्ध करा. परंतु मी सत्य बोललो असेन, तर तुम्ही मला का मारले?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने त्यास उत्तर दिले, “मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर; योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस?”