John 18:24 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हन्नाने त्याला बांधलेलेच मुख्य याजक कयफाकडे पाठविले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा हन्नाने त्याला उच्च याजक कयफा ह्यांच्याकडे बांधलेलेच पाठवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा हन्नाने त्याला प्रमुख याजक कयफा ह्याच्याकडे बांधलेलेच पाठवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग हन्नाने येशूंना बांधलेल्या अवस्थेतच महायाजक कयफा याजकडे पाठविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा हन्नाने त्यास महायाजक कयफा याच्याकडे बांधलेलेच पाठवले.