John 18:27 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पेत्राने पुन्हा ते नाकारले, आणि त्या क्षणी कोंबडा आरवला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पेत्राने पुन्हा नाकारले आणि लगेच कोंबडा आरवला!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पेत्राने पुन्हा नाकारले; आणि लगेचच कोंबडा आरवला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पेत्राने पुन्हा नकार दिला आणि तेवढ्यात कोंबडा आरवला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पेत्राने पुन्हा नाकारले आणि, लागलाच, कोंबडा आरवला.