John 18:30 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा त्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले, “हा जर दुष्कर्मी नसता तर आम्ही याला तुमच्या स्वाधीन केले नसते.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी त्याला उत्तर दिले, “हा गुन्हेगार नसता, तर आम्ही त्याला तुमच्या स्वाधीन केले नसते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी त्याला उत्तर दिले, “तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन केले नसते.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पिलाताला उलट निरोप देत ते म्हणाले, “तो गुन्हेगार नसता तर आम्ही त्याला तुमच्या स्वाधीन केलेच नसते!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी त्यास उत्तर दिले, “तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्यास आपल्या हाती दिले नसते.”