John 18:34 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशूने विचारले, “तू हे स्वत:हून विचारतोस की, दुसऱ्यांनी तुला माझ्याविषयी सांगितले.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने उत्तर दिले, “आपण स्वतःहून हे म्हणता की, दुसऱ्यांनी आपल्याला माझ्याविषयी हे सांगितले?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूने उत्तर दिले, “आपण स्वतः होऊन हे म्हणता किंवा दुसर्यांनी आपणाला माझ्याविषयी सांगितले?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ही तुमची स्वतःची कल्पना आहे की, इतरजण माझ्याबद्दल तुमच्याजवळ असे बोलले?” येशूंनी विचारले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने उत्तर दिले, “आपण स्वतः हे म्हणता किंवा दुसर्यांनी आपणाला माझ्याविषयी हे सांगितले?”