John 18:40 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते ओरडले, “नको, त्याला नको! ‘आम्हांला बरब्बाला सोडा!’ बरब्बा एक दरोडेखोर होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा ते पुन्हा ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, बरब्बाला सोडा.” बरब्बा हा एक लुटारू होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ते पुन्हा ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा.” बरब्बा हा एक लुटारू होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते ओरडले, “नाही, त्याला नको! आम्हाला बरब्बा हवा आहे!” बरब्बाने तर बंडात भाग घेतला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा पुन्हा ते ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा” आता बरब्बा हा एक लुटारू होता.