John 18:9 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे यासाठी घडले की, जे शब्द बोलण्यात आले होते. ते सर्व पूर्ण व्हावेत, “जे तू मला दिलेस त्यांतील एकही मी गमावला नाही.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
‘तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरवला नाही’, हे त्याचे वचन पूर्ण व्हावे, म्हणून तो हे बोलला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“जे तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरवला नाही,” असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे तुम्ही मला दिले आहेत त्यातून मी एकही हरविला नाही,” हे शब्द त्यांनी सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“जे तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरविला नाही,” असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले.